Facts

Posted by Bhram Tuesday, December 29, 2009

     
  1. Government of Maharashtra has announced aid for food grained based alcohol production under the scheme titled ‘Food Grain based liquid and integrated material financial Aid – 2007’ (धान्याधारित आसवनी व एकात्मिक घटक अर्थसहाय्य - 2007)
  2. Under the scheme, the subsidy of Rs. 10 is granted to manufacturers for each liter of alcohol production from food-grains.
  3. As per Government GR of August 31, 2009, seven units already started the production of alcohol under the scheme and aid is granted to 21 units which not yet started the production.
  4. As per the news published in Loksatta, the aid is granted to total 34 units out of which ten units already stated the production of food-grain based alohol.
  5. The expected alcohol production under this scheme is 100 to 120 million liters (10-12 crore liters) per year.
  6. Under this scheme the Maharashtra Government has to bare the loss of Rs. 100-120 crores per year.
  7. Details of the aid:
    1. In Marathwada and Vidharbha, the aid is upto Rs 37.5 crore or 150% of capital cost in D zone OR upto Rs. 50 crore or 200% of capital cost for D+ zone.
    2. For the D and D+ zone of the rest of the Maharashtra (other than Marathwada and Vidharbha) the aid is Rs. 25  crore or 100 % of capital cost.
  8. Sell of the produce liquor under this scheme outside Maharashtra state is not allowed. Hence the produce alcohol has to be sold in Maharashtra state only.
  9. The ex-finance and planning department minister of Maharashtra, Jayant Patil and finance and planning department opposed this proposal but ultimately the proposal got sanctioned with the intervention of ex-chief minister Vilasrao Deshmukh.
     ------------------------------------------------------------
      धान्याधारित मद्यार्क निर्मितीसाठी परवाने मिळालेल्या कारखान्यांची यादी
      (Lokprabha - 25- Dec- 2009)
      १) विराज अल्कोहल अ‍ॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि., कापरीद्ध ता. शिराळा, जि. सांगली
      संचालक : १) मानसिंग फत्तेसिंग नाईक २) रामसिंग फत्तेसिंग नाईक.
      २) अल्कोप्लस प्रोडय़ुसर्स प्रा. लि., जि. लातूर संचालक : १) अमित विलासराव देशमुख, २) धीरज विलासराव देशमुख, (माजी मुख्यमंत्री व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र)
      ३) मे. आनंद डिस्टिलरिज, जि. अमरावती संचालक : १) आनंदकुमार गुलाबचंद्र भमोरे २) अभयकुमार आनंद भमोरे
      ४) मे. बेलापूर इंडस्ट्रीज लि., जि. अहमदनगर संचालक : १) गोविंदराव वामनराव आदिक (खासदार- राष्ट्रवादी) २) अविनाश गोविंदराव आदिक
      ५) मे. धवल प्रतापसिंह मोहिते पाटील अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि., जि. सोलापूर संचालक : १) धवनसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील २) प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील.
      ६) मे. व्हिक्टोरिया अ‍ॅग्रो फुड प्रोसेसिंग प्रा.लि., जि. लातूर संचालक : १) आ. संभाजीराव दिलीपराव पाटील २) अरविंद दिलीपराव पाटील.
      ७) पायोनिअर डिस्टिलरी लि., जि. नांदेड संचालक : १) के. व्ही. राजेश्वर राव २) के. सुधीर राव.
      ८) मे. जाजू कृषी उद्योग अ‍ॅण्ड प्रक्रिया प्रा. लि., जि. अकोला संचालक : १) शिवरतन गिरधारीलाल जाजू २) शिवरतन रामस्वरूप जाजू.
      ९) मे. मल्लिकार्जुन डिस्टिलरीज प्रा. लि., जि. औरंगाबाद संचालक : १) ओमप्रकाश बापुआप्पा खके २) प्रणव ओमप्रकाश खके
      १०) मे. मौर्य ग्रेन डिस्टिलरीज प्रा. लि., जि. औरंगाबाद संचालक : १) दीपा अनंत कुलकर्णी २) अनंत मुकुंद कुलकर्णी
      ११) मे. जी. एन. अ‍ॅग्रोटेक इंडस्ट्रीज, जि. सोलापूर संचालक : १) सुनील शशिकांत बिराजदार (माजी उपमहापौर नवी मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस)
      १२) मे. प्रथमेश अ‍ॅग्रो केमिकल्स प्रा. लि., जि. अकोला संचालक : १) दिनेश दयाराम जाधव २) पंकज बाबूराव देशमुख
      १३) मे. रॅडिको एन. व्ही. डिस्टिलरीज महाराष्ट्र लि., जि. औरंगाबाद संचालक : १) पंकजा चारुदत्त पालवे २) चारुदत्त पी. पालवे (गोपीनाथ मुंडे यांची मुलगी व जावई)
      १४) मे. पाटील अ‍ॅण्ड पाटील डिस्ट्रिलरिज, जि. सांगली संचालक : १) बाळासाहेब आप्पासाहेब पाटील २) बजरंग शंकर पाटील
      १५) मे. पर्ल डिस्टिलरिज प्रा. लि., जि. औरंगाबाद संचालक : १) जारोफ अ‍ॅन्थोनी पठ्ठाथू २) पर्ल जोसेफ पठ्ठाथू
      १६) मे. टिळकनगर व इंडस्ट्रीज लि., जि. अहमदनगर संचालक : १) अमित डहाणूकर २) शिवानी अमित डहाणूकर
      १७) मे. विठ्ठल डिस्टिलरीज, जि. सोलापूर संचालक : १) विक्रम बाबुराव शिंदे २) रंजित बाबुराव शिंदे
      १८) मो. ओयॉसिस अल्कोहोल लि., जि. सातारा संचालक : १) महेश संभाजी राजे शिंदे २) अभयकुमार बंदू बिरनाले
      १९) मे. नीलगगन ग्रेन डिस्टिलरीज प्रा. लि., जि. औरंगाबाद संचालक : १) मंदार मधुकर हरदास २) प्रमोद हिरा पाटील
      २०) मे. मुकुंदराज शुगर मॅन्युफॅक्चरिंग लि., जि. बीड संचालक : १) विमलताई नंदकिशोर मुंदडा २) अक्षय नंदकिशोर मुंदडा
      २१) मे. दि सालवड मळी शुगर फॅक्टरी वि., जि. सोलापूर संचालक : १) विजयकांत शंकरराय कुदळे २) हरिभाऊ सोपानराव भोंगळे
      २२) मे. राजलक्ष्मी पेट्रोकम प्रा. लि., जि. लातूर संचालक : १) विजय आर. गिलडा २) दिनेश एम. इनानी
      २३) मे. मेगी अ‍ॅग्रो केम लि., जि. धुळे संचालक : १) धर्मराज कौतिक महाले २) डॉ. दिनेश एकोबा अहिरराव
      २४) मे. गडहिंग्लज अ‍ॅग्रो केम लि., जि. कोल्हापूर संचालक : १) श्रीपतराव दिनकरराव शिंदे २) ऊर्मिला श्रीपतराव शिंदे
      २५) श्री सिद्धिविनायक इंटरप्राइजेस प्रा. लि., जि. कोल्हापूर संचालक : १) विनायक सुभाष सोनवणे २) विक्रांत सुभाष सोनवणे

    0 comments

    Post a Comment

    Followers

    Video Post